कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिक

बी. एड. बेरोजगार संघटनेचे ५ रोजी धरणे आंदोलन

*🛑बी. एड. बेरोजगार संघटनेचे ५ रोजी धरणे आंदोलन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०२:-* राज्यस्तरावर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक बी. एड. उमेदवारांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अलिकडेच राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्थानिक भरती राबवू, असे आश्वासन दिले आहे. तरीही संघटनेच्या न्याय मागण्यांसाठी ५ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुसंख्य बी. एड. पदवीधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात. आले आहे. राज्यात गेली १२ वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. अशा परिस्थितीत स्थानिक बी. एड धारकांनी येथील शाळांतून, महाविद्यालयातून अत्यल्प मानधनावर काम करत जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळलेले आहे. असे असताना भरती प्रक्रियेत मात्र परजिल्ह्यातील उमेदवार सरसकटपणे सिंधुदुर्गातील रिक्त जागांवर भरती होत आहेत. जिल्हयातील बी. एड उमेदवारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या अध्यक्षा रेश्मा शिरसाट, सौरभ पाटकर, रणजित राणे, श्रीराम कानसे यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!