कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

डेगवे दिव्यज्योती स्कूलमध्ये आरोग्य-स्वच्छतेवर कार्यशाळा..

*🛑 डेगवे दिव्यज्योती स्कूलमध्ये आरोग्य-स्वच्छतेवर कार्यशाळा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०२:-* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्य व स्वच्छतेचे महत्व कळावे, चांगल्या सवयी त्यांच्या अंगी बाणाव्यात, यासाठी दिव्य- ज्योती स्कूल, डेगवे प्रशालेत मंगळवारी ‘आरोग्य व स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी बांदा येथील त्रिमूर्ती क्लिनिकच्या डॉ. पुष्पलता मणेरकर उपस्थित होत्या. त्यांनी प्रशालेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या आरोग्यासाठी सकस आहार व व्यायामाचे महत्व, शरीराची स्वच्छता, चांगल्या सवयी, मुलींनी मासिक पाळीदरम्यान घ्यायची काळजी, औषधांच्या अती वापरांचे दुष्परिणाम, प्रथमोपचार पेटीतील साहित्याची ओळख व त्याचे उपयोग तसेच परिसरातील व्यक्तींचा चांगला-वाईट स्पर्श या विविध विषयांवर त्यांनी दृकश्राव्य साधनांमार्फत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. डॉ. मणेरकर यांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेला प्रतिसाद लाभला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!