महाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवणमध्ये ‘छत्रपती शिवरायांना पत्र’ स्पर्धा

*🛑मालवणमध्ये ‘छत्रपती शिवरायांना पत्र’ स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०२:-* आपले मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना सध्या समाजात सातत्याने घडत आहेत. याबाबत आपणास व्यक्त होण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण मालवणतर्फे ‘छत्रपती शिवरायांना पत्र’ अशा आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून आपले पत्रलेखन सुमारे ५०० शब्दांपर्यंत २५ सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दीपक भोगटे यांच्या ९४२३८३३१६३ या व्हॉटसअॅ प नंबरवर पाठवावेत. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २५०१, २००१, १५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी ५०० अशी रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभाग घ्यावा, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने अॅड. देवदत्त परूळेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!