महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेच्या गुहागर तालुका अध्यक्ष पदी प्रविण ओक यांची निवड
*🛑महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेच्या गुहागर तालुका अध्यक्ष पदी प्रविण ओक यांची निवड *
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-३१:-* महाराष्ट्र राज्य माथाडी व बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारणी नुकतीच उरोली, मुंबई येथे बैठकील जाहीर करण्यात आली. असून श्री प्रविण ओक यांची गुहागर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष कैलास गोरे पाटील व संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश केदारी, सरचिटणीस श्रीयुत महाडीक उपस्थीत होते श्री.प्रविण विलास ओक हे माज़ी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी सामाजीक व सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या निवडीच् अनेक मान्यवरानी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे. माजी मंत्री आ.भास्कर जाधव व जिल्हा परीषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव महाराष्ट्र राज्य माथाडी, बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वात परी प्रयत्न करणार असल्याचे प्रवीण ओक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

