प्रवासी संघातर्फे ४ रोजी गणेशभक्त, प्रवाशांचे स्वागत
*🛑प्रवासी संघातर्फे ४ रोजी गणेशभक्त, प्रवाशांचे स्वागत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२९:-* कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणारे गणेशभक्त, प्रवासी, चालक व सुरक्षेची काळजी घेणारे पोलीस यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, ४ सप्टेंबरला सकाळी ९ वा. येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे करण्यात आले आहे. चाकरमान्यांचा सुरक्षित, व्यसनमुक्त प्रवास असावा, स्वच्छतेचा संदेश अशा विविध उद्देशाने तालुका प्रवासी संघातर्फे गेली सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. स्वागत कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव विलास चव्हाण, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
