कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळला सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

*🛑कुडाळला सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२९:-* कुडाळ तालुका विधी सेवा समिती व कुडाळ तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय (महाराष्ट्र राज्य, मुंबई) व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (सिंधुदुर्ग) यांनी दिलेल्या निर्देशाला अनुसरून कुडाळ येथील दिवाणी न्यायालय येथे २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. ही लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आली आहे. प्रलंबित असलेली, मिटविण्यायोग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दूरसंचार निगम, वित्तीय संस्था व ग्रामपंचायतींनी आपल्याकडील जास्तीत-जास्त वादपूर्व प्रकरणे दाखल करून जास्तीत-जास्त प्रकरणे मिटविण्यात यावीत. तसेच कोणत्याही पक्षकार व वकील यांना न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये लोकअदालतपूर्व आपल्या प्रकरणांची बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास संबंधितांनी येथील दिवाणी न्यायालयात संपर्क साधावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) जी. ए. कुलकर्णी व सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) पी. आर. ढोरे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!