सहकारी संस्थांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन
*🛑सहकारी संस्थांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२९:-* जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी २०२३-२४ च्या अखेरीस लेखापरीक्षण विहीत मुदतीत पूर्ण करून, लेखापरीक्षण अहवाल निबंधक कार्यालयास सादर करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे यांनी केले आहे. नोंदणीकृत झालेल्या सर्व सहकारी संस्थांनी प्रत्येक वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या सहा महिन्यांच्या आत (३० सप्टेंबर पूर्वी) लेखापरीक्षण अहवालासह (क) ते (च) ही विवरणपत्रे संबंधित निबंधकांकडे दाखल करणे अनिवार्य आहे. कलम ७५ प्रमाणे विहीत मुदतीत संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक बैठक आयोजित करावी व संस्थेने आपले वार्षिक बैठकीच्या तारखेपासून महिन्याच्या कालावधीत बैठकीत सर्व संमतीने, राज्य शासनाने मान्यता दिलेल्या नामतालिकेमधून लेखापरीक्षक नेमणुकीसंबंधी केलेला ठराव व संबंधित लेखापरीक्षकांचे त्याबाबतचे संमतीपत्र संबंधित निबंधकाकडे दाखल करायचे आहे. याद्वारे २०२४-२५ या वर्षासाठी लेखापरीक्षक नेमणुकीचे ठराव व लेखापरीक्षकांबाबत संमत्तीपत्र ३१ ऑक्टोबरपूर्वी संबंधित संस्थेचे निबंधक यांच्या कार्यालयात पोहोच करावेत. मुदतीत लेखापरीक्षण नेमणुकीचे ठराव लेखापरीक्षकांचे संमत्तीपत्र प्राप्त होणार नाहीत, अशा संस्थांवर लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
