कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांद्रा-मडगाव रेल्वेला सावंतवाडीतही थांबा!

*🛑बांद्रा-मडगाव रेल्वेला सावंतवाडीतही थांबा!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* रेल्वे बोर्डाने बांद्रा ते मडगाव अशी द्वी- साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्गात सावंतवाडी, सिंधुदुर्ग आणि कणकवली या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. सावंतवाडी स्थानकात ही गाडी थांबणार असल्यामुळे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश आले आहे. ही गाडी सुरू व्हावी म्हणून सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विशेष प्रयत्न केले होते. संघटनेची ही गाडी
बोरिवली-वसई-सावंतवाडी अशी सुरू करावी, अशी मागणी होती. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस अपूर्ण असल्याने त्यामुळे सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नाही. त्यामुळे ही गाडी मडगावपर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकातही उभी राहवी, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे. ही गाडी सावंतवाडी स्थानकात थांबविण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांचे आभार मानतो, असे संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!