मनोज जरांगे-पाटील एक सप्टेंबर रोजी राजकोटला !.
*🛑 मनोज जरांगे-पाटील एक सप्टेंबर रोजी राजकोटला !..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९:-* मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवार २९ ऑगस्टला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सावंतवाडी शाखेतर्फे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे मालवण- राजकोट येथे घडलेल्या घटनेची एसआयटी चौकशी करून या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील राजवाड्यासमोर या घटनेचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी केले आहे. एक सप्टेंबरला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे मालवण राजकोट येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
मालवण येथे झालेला प्रकार चुकीचा आहे. आता १०० फुटी पुतळा उभारण्याची घोषणा सत्ताधारी करत आहेत. परंतु पुतळा उभारण्याची तुमची पात्रता नाही. आम्ही लोकवर्गणीतून तो नक्कीच उभारू असे त्यांनी सांगितले. यावेळी अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, मनोज घाटकर, संजय लाड, प्रसाद
राऊळ, आनंद गवस, नंदू विचारे, शिवा गावडे, श्रीपाद सावंत, राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी आदी उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले की, पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाकडे होती तर पुतळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून सहा कोटी रुपये खर्च का केले? राज्य शासनाने हा निधी का दिला? हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. याप्रकरणी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे घेऊन जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. पुतळा उभारताना रितसर परवानगी घेण्यात आली नव्हती, कला संचालनालयाने अधिकृत मान्यता दिलेली नाही. सार्वजनिक बांधकामचे अजित पाटील यांनी घटनेबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो, याची जाणीव असतानाही शिल्पकार जयदीप आपटे व स्ट्रक्चरर चेतन. पाटील यांनी पुतळा उभारला. यातूनच पुतळा उभारताना दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. शिल्पकाराला पुतळा बनविण्याचा कोणताही अनुभव नव्हता. या प्रकरणाची कागदपत्रे सार्वजनिक करावीत. पुन्हा पुतळा उभा करायचा असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून पैसा वसूल करून हा पुतळा उभारण्याची मागणी त्यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

