🛑 राजकोट येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे व नारायण राणे यांच्या समर्थकात राडा..
🛑 एकमेकांवर दगडफेक ; तणावस्थ परिस्थिती परिसरात कडेकोट बंदोबस्त..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि-२८:- राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे व नारायण राणे यांच्या समर्थकात राडा झाला. एकमेकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस व महिला जखमी झाली. त्या ठिकाणी उग्र स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर परिसरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. काही झाले तरी माघार घेणार नाही, यावरून दोन्ही गट ठाम आहेत. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यात मध्यस्थी काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील करत आहेत. मात्र त्यांना अपयश येत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

