शिवसेना शिवसंपर्क अभियान अंतर्गत धाकोरे येथील शाळेत वह्यांचे वाटप
*🛑शिवसेना शिवसंपर्क अभियान अंतर्गत धाकोरे येथील शाळेत वह्यांचे वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴धाकोरे , दि-२८:-* शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित शिवसंपर्क अभियान अंतर्गत धाकोरे गावातील शाळेत वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निष्ठावंत शिवसैनिक मोहन न्हावेलकर,शिवसेना बुथ प्रमुख सागर धवन,शाखाप्रमुख तथा ग्राम पंचायत सदस्य प्रविण पालव, शिवसैनिक श्री दिपा गोवेकर,श्री बाप्पा दळवी व धाकोरे शाळेतील शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सध्या सगळीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या शिवसंपर्क अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत धाकोरे गावातील शाळेत वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी धाकोरे गावाच्या विकासासाठी आपले सहकार्य राहणार असल्याचे सांगितले .यावेळी शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख श्री रूपेशजी राऊळ,तालुका संघटक श्री मायकल डिसोझा, उपतालुका प्रमुख श्री राजू शेटकर ,विभागप्रमुख श्री गुरू नाईक,श्री आबा केरकर ,धाकोरे ग्राम पंचायत सदस्य तथा शाखाप्रमुख श्री प्रविण पालव ,श्री दत्तात्रय गावडे,श्री सुभाष गावडे,श्री अर्जून पालव,श्री महादेव कापडी,श्री विष्णू परब,श्री लक्ष्मण परब शाळेतील शिक्षक श्री रणशूर सर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

