कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी येथे ३० रोजी नाविकांचा कौटुंबिक मेळावा

*🛑सावंतवाडी येथे ३० रोजी नाविकांचा कौटुंबिक मेळावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* येथील शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट येथे नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (नूसी) तर्फे ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वा. नाविक व त्यांच्या कुटुंबियांचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कौटुंबिक मेळावा आयोजित केला जाणार आहे. सिंधुदुर्गातील नाविक कामगारांच्या या कौटुंबिक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कायदे विशारद, नुसीचे अध्यक्ष प्रेमानंद साळगावकर, नुसीचे सरचिटणीस मिलिंद कांदळगावकर तसेच नुसी युथ व महिला समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. नुसीच्या विविध उपक्रमांचे आणि संघटनेच्या कामगार कल्याणकारी योजनांची माहिती नाविक व त्यांच्या
कुटुंबियांना देण्यात येणार आहे. कोकणातल्या मुलींना मर्चेंट नेव्हिमध्ये करिअर करावे, यासाठी मुलींना अल्प फी भरून प्रशिक्षण घेऊन फॉरेन जहाजावर काम करण्याची संधी नुसीमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुलींना मर्चेंट नेव्हीमध्ये भरती करावी, असे शासनाकडून परिपत्रक आले आहे. त्याची अंमलबजावणी केली जात असून मुलींना नुसी अॅकॅडमीतून प्रशिक्षण देऊन नोकरीची हमी दिली आहे. नुसी अॅकॅडमीचे प्रवेशाचे फॉर्म निघाले आहेत. कोकणातल्या पालकांनी मर्चेंट नेव्हीमध्ये आपल्या मुलींचा प्रवेश ३१ ऑगस्टपूर्वी निश्चित करावा, असेही आवाहन नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!