कोलगाव चर्च जवळील अपघातात एक जण जखमी*
*🛑 कोलगाव चर्च जवळील अपघातात एक जण जखमी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२८:-* दिनेश सिंग वय २४ राहणार कोलगाव चर्चजवळ थांबलेल्या फोर व्हीलरला मागून जोरदार धडक देऊन गंभीर जखमी झाला ही घटना रात्री 10:30 च्या दरम्यान घडली तेव्हा त्याचे मित्र मंडळी आशिष सुकी अमन मेमन, रोमित
रेडीज, विपुल भिसे, तन्मय पांगम, यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केले. सदर अपघात ग्रस्त युवकाच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. ऑर्थोपेडिक अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निखिल अवधूत यांनी त्याच्यावर प्राथमिक विचार करून त्यांना गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले. तसेच राणी पार्वती हायस्कूल च्या मैदानात भटवाडी येथील गोविंदा पथकाचा थर कोसळून एकाला दुखापत झाली त्यालाही उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सदर युवकाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर औषध उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले . सदर अपघातग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

