कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवलीत तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धा

*🛑कणकवलीत तालुकास्तरीय गणेश सजावट स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२८:-* बीडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समितीने कणकवली तालुका गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, ११ हजार रु., प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ५ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.
बीडवाडी, वरवडे आणि पिसेकामते या गावांची समन्वय समिती स्थापन करून अध्यक्षपदी अनंत मगर यांची निवड करण्यात आली. समितीच्या माध्यमातून विकासकामांसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतच, विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. गणेश मूर्ती सजावट स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वगळून इतर सहभागी होऊ शकतात. पहिल्या ३२ स्पर्धकांनाच सहभागी करून घेतले जाणार आहे. गणेश मूर्ती शाडू माती, इको फ्रेंडली आवश्यक आहे. देखावे, चित्र यात नैसर्गिकता, पर्यावरणाचा उपयोग केलेला असावा. नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या घरी बीडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समितीचे सदस्य, परीक्षक भेट देऊन परीक्षण करतील. स्पर्धेचा निकाल अनंत चतुर्दशीनंतर आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी अनंत मगर (९४२२९९७८८५), सोनू सावंत, सुहास राणे यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!