आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !.
*🛑 आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !..*
*🛑 उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली , दि-२८:-* राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी व जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून उबाठा शिवसेनेतर्फे २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. मालवण भरड नाका ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे. मालवण किल्ल्यावर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य सरकारने घाईगडबडीने निकृष्ट बांधकाम करून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी जमीनदोस्त झाला. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून शिवसेना ठाकरे गटातर्फे हा मोर्चा आयोजित केला आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मालवण भरड नाका येथे सकाळी १० वाजता उस्फूर्तपणे उपस्थित राहवे, असे आवाहन पारकर यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

