सावंतवाडीत थोड्याच वेळात रंगणार १ लाखाच्या दहीहंडीचा थरार
*🛑सावंतवाडीत थोड्याच वेळात रंगणार १ लाखाच्या दहीहंडीचा थरार*
*🛑सिने कलाकार रुचिरा जाधव, दिव्या फुगावकर राहणार उपस्थित*
*🛑भाजप नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* भाजपचे नेते संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून आज गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजल्यापासून राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडीच्या पटांगणावर “भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे.
या दहीहंडी उत्सवासाठी सर्वात जास्त व शिस्तबद्ध थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारीतोषीक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर इतर चार संघांना ११ हजार १११ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. या दहीहंडी महोत्सवास “माझ्या नवऱ्याची बायको ” फेम मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव व *”मुलगी झाली हो ” फेम दिव्या फुगावकर यांची खास उपस्थिती असणार आहे. तसेच ऑर्केस्ट्रा, पारंपारीक ढोलपथक, डिजे या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ” बेस्ट इंस्टा स्टोरी “स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १० स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी दहीहंडी उत्सवाचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकावा आणि त्यामधे संदीप गावडे यांचा sandeep_gawade_official या इंस्टाग्राम अकाऊंट ला टॅग करावे तसेच स्पर्धेत पात्र होण्यासाठी फॉलो करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा निकाल याच इंस्टाग्राम अकाऊंट वर विजेत्यांना टॅग करुन कळविला जाईल. तरी या दहीहंडी उत्सवास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप गावडे मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

