कोकणमहाराष्ट्रमालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनना शिवसेनेचे जाहिर आवाहन

*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनना शिवसेनेचे जाहिर आवाहन*

*🛑शिवसेनेच्या वतीने उद्या निषेध मोर्चाचे आयोजन*

*🛑विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत उपस्थित राहणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२७:-* मालवण किल्ल्यावर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घाईगडबडीने निकृष्ट बांधकाम करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी जमीनदोस्त झाला. यामुळे जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन सर्वसामान्य जनतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे बुधवार दि.28 ऑगस्ट 2024 रोजी मालवण तालुक्यातील भरडनाका ते मालवण तहसिल कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद विरोधीपक्ष नेते श्री.अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार श्री.विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार श्री.भास्कर जाधव, आमदार श्री.वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मालवण भरडनाका येथे सकाळी 10 वाजता उस्फूर्तपणे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!