कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

संदिप एकनाथ गावडे आयोजित, भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४*

*सस्नेह निमंत्रण*

*संदिप एकनाथ गावडे आयोजित, भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४*

सांस्कृतिक दहीहंडीचा थरार ढोलपथक, ऑर्केस्ट्रा, डीजे सिने कलाकरांची उपस्थितीत रंगणार सुंदरवाडी. दहीहंडी उत्सव. चला. सगळ्यांनी एकत्र येऊन सणाचा आनंद लुटूया आणि पारंपरिक उत्सवाची मौज-मस्ती करुया !

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने या उत्सवाची शोभा वाढेल याची आम्हाला खात्री आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा. ही आमची नम्र विनंती आहे !

दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून

स्थळः राणी पार्वती देवी हायस्कूल पटांगण सावंतवाडी

*निमंत्रक संदिप एकनाथ गावडे भाजपा व भाजपा परिवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!