कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

केवळ एका वर्षात छत्रपतीशिवाजी महाराजांचा पुतळाकोसळला हि संतापजनक वलाजीरवाणी घटना

*🛑केवळ एका वर्षात छत्रपतीशिवाजी महाराजांचा पुतळाकोसळला हि संतापजनक वलाजीरवाणी घटना*

*🛑संबंधित सर्व यंत्रणांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करा : मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण , दि-२६:-* मालवणच्या ऐतिहासिक व साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाय ज्या जलदुर्गाला लागले त्या सिंधुदुर्ग किल्ल्यास लागून घाईगडबडीत उभारलेला व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ एका वर्षात पडणं हि घटना तमाम मराठी जनतेसाठी संतापजनक व लाजीरवाणी असून यासाठी दोषी असणाऱ्या सर्वांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली आहॆ. ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहॆ त्याच्या बरोबर समोर महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग गेली साडेतीनशे वर्ष समुद्राच्या अजस्र लाटा वादळ वार यांच्या माऱ्याला तोंड देवून अभिमानाने आजही उभा आहॆ. मात्र भ्रष्टाचाराची किड लागलेल्या आजच्या शासकीय यंत्रणेला या कशाचेही सोयरसुतक नाही. आपण करत असलेले काम किती मजबूत आहॆ याचे साधे ज्ञान या अधिकारी वर्गाला नसावे याचे आश्चर्य वाटते. या दुदैवी घटनेने तमाम मराठी जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली असून जे कोणी यात दोषी असतील व ज्यांनी हलगर्जीपणा पणा केला त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे तर्फे अँड. अनिल केसरकर यांनी केली आहॆ.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!