कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

व्यापारी संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्सचा उद्या बंद

*🛑 व्यापारी संघटना, चेंबर्स ऑफ कॉमर्सचा उद्या बंद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२६:-* राज्यातील व्यापारी व उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बाजार समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या सेसच्या होणाऱ्या अन्यायी व दुहेरी वसुलीचा शासनाने फेरविचार करणे आवश्यक आहे. तसेच शासन अन्नधान्यावर पुन्हा अन्यायकारक जीएसटी लावण्याच्या विचारात आहे. हा शासनाचा प्रयत्न व्यापारी संघटना व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्टिज व अॅग्रिकल्चरने २७ ऑगस्ट रोजी प्रस्तावित बंद पूर्ण ताकदीने यशस्वी करण्याचे ठरविले आहे. मसिआ महाराष्ट्रच्या मीडियाचे को-चेअरमन अॅड. नकुल पार्सेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रास्त मागण्यांबाबत मसिआचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यापूर्वीच शासनाला निवेदन दिले आहे. व्यापाऱ्यांची जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्तता करावी. मात्र, शासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने राज्य व्यापार कृती समितीने २७ ऑगस्ट रोजी व्यापार बंद जाहीर केला आहे. जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांनी हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन मसिआचे कोकण विभागीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, गव्हर्निंग कौन्सिलचे जिल्ह्यातील सदस्य राजन नाईक, संतोष राणे, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, अच्युत सावंत- भोसले, शिवाजी घोगळे व मिलिंद प्रभू यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!