कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

अत्याचारप्रकरणी युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..

*🛑 अत्याचारप्रकरणी युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२३:-* तालुक्यातील शिरोडा व सावंतवाडीमधील निरवडे येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीस नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी निरवडे येथील प्रथमेश विजय जाधव याच्यावर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९.३० ते २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता या कालावधीत वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यातील हॉटेलमध्ये प्रथमेश विजय जाधव (२१) याने एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध
प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केले. जर सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करणार, तसेच तुझ्या घरी येऊन राडा करणार, तुझ्या घरच्यांना बदनाम करणार, अशी धमकी देऊन जाधव यांने पीडितेवर अत्याचार केला. तसेच पीडित मुलीने आरोपीचा फोन उचलला नाही म्हणून त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून आरोपी प्रथमेश विजय जाधव याच्यावर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!