कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पीएम किसान अंतर्गत २६८ लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर चुकीचे

*🛑पीएम किसान अंतर्गत २६८ लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर चुकीचे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२२:-* पीएम किसान योजनेतील २६८ लाभार्थ्यांचे मोबईल नंबर चुकीचे असल्याची बाब समोर आली आहे. बँक खात्याशी ते जुळत नसल्याने या लाभासाठी संबंधितांनी ते ३१ ऑगस्टपूर्वी दुरुस्त करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत यांनी केले आहे. पीएम किसान योजनेंतर्गत कृषी आयुक्तालय कार्यालयाकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला जिल्हयातील १ लाख २० हजार ५७८ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. या यादीतील २६८ लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर बँक खात्याशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना ते नंबर यापूर्वीच्या नोंदणीसाठी वापरण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी चुकीचे मोबाईल नंबरदेखील नमूद करण्यात आले असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
हे नंबर बदलले जाणे आवश्यकं आहे. त्यामुळे पी. एम. किसान पोर्टलवरील फार्मर कॉर्नर या पर्यायातील ‘अपडेट मोबाईल नंबर’ या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांकांची दुरुस्ती करावी. जवळच्या सीएससी केंद्रावरून किंवा मोबाईल अॅपद्वारे ३१ ऑगस्टपूर्वी ही दुरुस्ती करावी. त्यानंतर ही सुविधा उपलब्ध राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!