कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मळेवाड येथे पाच वर्षिय परप्रांतीय बालिकेचा डोक्यावर चीरा पडून मृत्यू

*🛑मळेवाड येथे पाच वर्षिय परप्रांतीय बालिकेचा डोक्यावर चीरा पडून मृत्यू*

*🛑खान मालकाने प्रकरण परस्पर मिटवले त्या परंप्रांतिय जोडप्याला पाठविले गावी*

*🛑चिरेखानीचे खड्डे बुजविण्यासाठी वापरला जातो गोव्यातील केमिकल कंपनीचा वेस्टेड कचरा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२१:-* मळेवाड राजगड हॉटेलच्या पाठीमागे चालू असलेल्या चिरेखाणिंमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराच्या पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू ती सकाळी प्रांतविधीसाठी गेली असता डोक्यावर चिरा पडून जागीच झाला मात्र याचा कोणालाच कान कोस लागू न देता संबंधित जिरे खान मालकाने त्या मजूर जोडप्याला हातावर काही रक्कम टेकवून त्यांना त्यांच्या गावी पाठवून दिले आहे. याबाबतची खबर कोणालाच न पोहोचण्याची दक्षता बाळगण्यात आली याची कुजबूज आता मळेवाड नाक्यावर रंगू लागली आहे,संबंधित ठिकाणच्या चरेखाणिंचा अधिकृत परवाना आहे का? की संबंधित चिरेखान या महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने सुरू आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे,संबंधित चिरे काढून झालेल्या चिरेखानीमध्ये गोव्यातील केमिकल कंपनीचा वेस्टेड कचरा ज्याला अतिशय उग्र वास येतो असा रात्रीच्या वेळी आणून तो चिरेखान मध्ये ओतून वर भराव टाकून नष्ट करीत असल्याची चर्चा मळेवाड परिसरात सध्या ऐकायला मिळत आहे. तसेच काही चिरेखान मध्ये बॉक्साइड युक्त मिश्रित जांबा दगड विनापरवाना गोवा राज्यात रात्रीच्या वेळी वाहतूक करून नेत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून शासनातील अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत यावर महसूल विभागाने संबंधित चिरेखावण मालकांची चौकशी लावावी व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन याबाबतचा सखोल तपास करावा अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!