मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे रामदास कदमांच्या हकालपट्टीची मागणी करणार-राजन तेली
*🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे रामदास कदमांच्या हकालपट्टीची मागणी करणार-राजन तेली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* राज्याचे दमदार आणि कणखर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून तळ कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि महायुतीला यश मिळाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याचा रामदास कदम यांना नैतिक अधिकार नाही. मंत्री रवींद्र चव्हाण हे महायुतीच्या लोकसभा निवडणूकीतील विजयाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांना आवर घालण्यासाठी मागणी करणार आहोत, रामदास कदम यांनी माफी मागितली पाहिजे, असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या बैठकीला जाणार नाही. असा पवित्रा आम्ही घेतला आहे, असेही श्री. तेली म्हणाले. यावेळी त्यांनी रामदास कदम यांचा निषेध व्यक्त केला. श्री. तेली आज सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे हे कोकणचे नेते आहेतच. पण, त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती. तर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी होती. भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकावर जबाबदारी दिली होती. मोठ्या नेत्यांवर सामुदायिक राज्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे यात गल्लत होऊ नये असे श्री. तेली यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

