कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

घरगुती भांडणातून स्वतःसह आपल्या चार वर्षाच्या कोवळ्या मुलावर पेट्रोल ओतण्याचा प्रकार

*🛑घरगुती भांडणातून स्वतःसह
आपल्या चार वर्षाच्या कोवळ्या मुलावर पेट्रोल ओतण्याचा प्रकार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* घरगुती भांडणातून स्वतःसह आपल्या चार वर्षाच्या कोवळ्या मुलावर पेट्रोल ओतण्याचा प्रकार करणाऱ्या निर्दयी वडिलांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्या चार वर्षाच्या मुलावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरमान हुसेन गडियाली (४) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या नाका तोंडात पेट्रोल गेल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सावंत यांनी दिली. दरम्यान, याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हुसेन गडियाली याने आपल्या अन्य दोन मुलांवरही पेट्रोल ओतले होते. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलिसांनी हुसेन गडियाली याला ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान हा प्रकार घरगुती वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!