🛑 महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2024
🛑 महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-२०:– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय पारितोषिक३००१, तृतीय पारितोषिक२००१. त्याचप्रमाणे प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा व पर्यावरण पूरक घरगुती सजावट केलेला गणपती बाप्पाचा फोटो व 40 सेकंदाचा व्हिडिओ 9405582096 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. पर्यावरण पूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष हेमंत जाधव,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे विद्यार्थी सेनेचे यातिन माजगावकर महाराष्ट्र सैनिक अक्षय जोशी यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

