कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा
*🛑कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृत दिन उत्साहात साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेतील मुलांनी संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये कथा, श्लोक, स्तोत्र, गीतेचे अध्याय, नृत्य, गायन इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.यावेळी संस्कृत भारतीतर्फे घेण्यात आलेल्या संस्कृतदेवावाणी प्रबोध परीक्षेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.या संस्कृत कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.व्ही.भुरे, संस्कृत विभाग प्रमुख श्रीम.जी.एस.सावंत, संस्कृत शिक्षिका श्रीम.एम.एम.कदम, संस्कृत मंडळ अध्यक्ष कु.तेजस चंद्रोजी सावंत इत्यादी उपस्थित होते.तर या संस्कृत कार्यक्रमाला प्रशालेचे शिक्षक श्रीम.एस.जी.सामंत, श्री एस.एस. वराडकर, श्री पी.बी.बागुल, श्री निलेश धारगळकर, श्रीम.वैष्णवी सावंत यांनी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख श्रीम.जी.एस. सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील अनन्या गोरे व गगन लेले यांनी केले.तर इयत्ता दहावीतील भार्गवी कदम हिने आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

