कोकणदेवगडमहाराष्ट्र

पडवणे गावातील BSNL टॉवर चे भूमिपूजन सरपंच पूर्वा जाधव यांच्या हस्ते संपन्न

*🛑पडवणे गावातील BSNL टॉवर चे भूमिपूजन सरपंच पूर्वा जाधव यांच्या हस्ते संपन्न*

*🛑मा. खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून टॉवर झाला होता मंजूर*

*🛑युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-२०:-* पडवणे येथील BSNL टॉवर चे भूमिपूजन पडवणे सरपंच पूर्वा जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. खासदार विनायक राऊत यांच्या कालावधीत टॉवर चे काम झाले होते मंजूर. तसेच मा.खासदार विनायक राऊत यांच्या प्रयन्नातून पडवणे गावच्या रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देऊन ते काम आता पूर्ण झाले असून तो रस्ता आता वाहतुकीस चालू झाला आहे. तसेच मंदिरासाठी 100 मीटर चा रस्ता जिल्हा परिषद फंडातून डांबरीकरण पूर्ण झाले आहे. व आता झालेलं BSNL टॉवर चे भूमिपूजन ही सर्व कामे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहेत असे येथील उपस्थित नागरिकांनी बोलताना सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी,उपतालुकाप्रमुख सुनील तेली,विभागप्रमुख संदीप डोलकर, वाडा सरपंच सुनील जाधव, सरपंच पूर्वा जाधव, ग्रा. सदस्य चारुशीला जाधव, देवयानी वाडेकर, विदिशा जाधव, युवासेना विभागप्रमुख जितेश जाधव, बाजीराव जाधव, शाखाप्रमुख देविदास वाडेकर, युवासेना शाखाप्रमुख स्वप्निल शिर्सेकर, देविदास शिर्सेकर, गुरुनाथ जाधव, महेश जाधव, विजय जाधव, कृष्णा, जाधव, आशिष वाडेकर,संजय जाधव, विजय जाधव, अंकुश जाधव, रामदास कांबळी, अनंत रिवंडेकर, कृष्णा जाधव,कुमार शिर्सेकर, ओंकार जाधव, महेश जाधव, अमोल जाधव, बळीराम जाधव, शशिकांत जाधव, अतुल जाधव, शैलेश जाधव, नामदेव फणसेकर, अमर वाडेकर, निलेश जाधव, आनंद खोत, यश जाधव, सत्यवान जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!