कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळ येथे उद्या ‘माझा लोकराजा’ महोत्सव..

*🛑 कुडाळ येथे उद्या ‘माझा लोकराजा’ महोत्सव..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१९:-* कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने ‘माझा लोकराजा’ महोत्सव (पर्व दुसरे) २० ऑगस्ट रोजी कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त कुडाळ तालुका दशावतार कलाकार संघटनेतील निवडक कलाकारांच्याकै. संयुक्त दशावतार संचात सुधीर ‘याज्ञिकपुत्र भुरीश्रवा’ नाटक होणार आहे. या संघाने गेल्यावर्षीपासून ज्येष्ठ दशावतारी कलाकार कै. सुधीर कलिंगण यांच्या नावाने ‘माझा लोकराजा’ महोत्सव सुरू केला आहे. यावर्षीच्या महोत्सवात सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ दशावतारी कलाकार राम कोरगावकर (घावनळे), दिलीप मेस्त्री (मोरे) व दशावतारातील ज्येष्ठ हार्मोनियम वादक सदाशिव धुरी (न्हानू बुवा) तसेच कै. शंकर मोर्ये कुटुंबीय (मोरे) व कै. बाळू मुणनकर (आवेरे) कुटुंबीय यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नंतर ४.३० वाजता संयुक्त नाटकाला प्रारंभ होणार आहे. या नाटकातील कलाकार पुढीलप्रमाणे आहेत. गणपती-प्रतीक कलिंगण, रिद्धी सिद्धी – दिनेश मांजरेकर, राजा शिनी यशवंत तेंडोलकर, राजा सोमदत्त संजय पाटील, भुरीश्रवा- मोरेश्वर सावंत, कृष्ण-उदय मोर्ये, अर्जुन-संजय वालावलकर, सात्यकी- आनंद कोरगावकर, नारद- योगेश कोंडुरकर, शंकर- सदाशिव मोडक, गंगा-यश जळवी, राणी-संतोष सामंत, मुली-दीप निर्गुण आणि राक्षस- अमित परब आदी कलाकार आहेत. हार्मोनियम-आशिष तवटे कलिंगण व अमोल आकेरकर, पखवाज-निखिल निकम व संजय नाईक, तालरक्षक-विनायक
सावंत व हरेश नेमळेकर यांची संगीत साथ आहे. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर, सिद्धेश कलिंगण), श्री देव नगर ब्राह्मण मारुती मंदिर देवस्थान समिती (कुडाळ बाजारपेठ), लाजरी क्रिकेट ग्रुप (कुडाळ) चे अध्यक्ष राजू पाटणकर व राजेश म्हाडेश्वर यांचे सहाय्य लाभणार आहे. निवेदन हरेश नेमळेकर करणार आहेत. या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर, सचिव नीळकंठ सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!