कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

परप्रांतीय चोरट्याला जागृत ग्रामस्थांनी पकडले

*🛑परप्रांतीय चोरट्याला जागृत ग्रामस्थांनी पकडले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* माडखोल येथील सिमेंट पोल कंपनीतील चोरी केलेला इन्व्हरटर माडखोल येथील बाजारात
विक्री करताना जागृत ग्रामस्थांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संतोष रामदास भलाळी (३६, रा. बंडुल, राज्य मध्यप्रदेश) असे त्या परप्रांतीय
कामगाराचे नाव आहे. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. चोरीप्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. तक्रारदार प्रतिक बच्चुभाई पोकार (कोलगाव-
सावंतवाडी) यांचे माडखोल येथे सिमेंटचे पोल बनविण्याची फॅक्टरी आहे. या फॅक्टरडत इन्व्हरटर बसविण्यात आलप् होता. ७ ते १८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत फॅक्टरीतील पंधरा हजार रूपये किंमतीचा इन्व्हटर चोरीस गेल्याचे प्रतिक पोकार यांना रविवारी निदर्शनास आले. त्यांनी याबाबत माडखोल पोलीस पाटील व ग्रामस्थाना माहिती दिली होती.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माडखोल बाजारातील एका गणेश मूर्ती शाळेजवळ एक इसम
इन्व्हरटर हातात घेऊन विक्रीसाठी फिरताना दिसून आला. त्याचा पोलीस पाटील व ग्रामस्थाना संशय आला म्हणून त्यांनी त्याला पकडले. त्यानंतर पॅटरीचे मालक प्रतिक पोकार यांना बोलाविल्यानंतर सदरचा इन्व्हरटर हा आपल्या फॅक्टरीतील असल्यचे निष्पन्न केले. त्यानंतर चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर चोरटा हा याच फॅक्टरीत काम मिळण्यासाठी दोन दिवसापूर्वी गेला होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक आमोल चव्हाण यांनी भेट दिली.
उपनिरीक्षक सरदार पाटील व हवालदार लक्ष्मण काळे यांनी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!