शालेय विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक ज्ञानाचे धडे
*🛑 शालेय विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक ज्ञानाचे धडे*
*🛑 स्वहस्ते बनविलेल्या राख्यांची केली विक्री ग्रामपंचायत मळेवाड – कोंडूरे चा उपक्रम..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴मळेवाड, दि-१६:-* मुलांच्या कल्पनाशिक्तीला वाव मिळावा तसेच स्वकमाईची जाणीव, व्यावहारिक ज्ञान विषयी शालेय मुलांना माहिती व्हावी यासाठी मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.मळेवाड जंक्शन येथे , मळेवाड शाळा नं.१ व शाळा नं.२ येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तसेच इतर वस्तूंपासून विविध प्रकारच्या राख्या बनविल्या.ह्या बनविलेल्या राख्या बाजारात उपलब्ध करून त्या विक्री केल्या.स्वकमाईची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम राबविल्याचे शिक्षकांनी सांगितले.टाकाऊ वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रकारच्या शोभिवंत अशा राख्या या विद्यार्थ्यांनी बनविल्या. ग्राहकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या राख्यांची खरेदी करत मुलांच्या कलेची प्रशंसा केली . मुलांच्या स्टॉलला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मळेवाड कोंडूरे सरपंच सौ.मिलन पार्सेकर , उपसरपंच श्री हेमंत मराठे यांनी मुलांच्या कलागुणांची प्रशंसा केली.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री संजय बांबुळकर , मुख्याध्यापक श्री लवु सातार्डेकर, श्री शामसुंदर कळसुलकर , शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राख्या बनिवण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी राख्यांची विक्री झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

