कोळपे जिल्हा परिषद मध्ये “भगवा सप्ताह” च्या गाव बैठका संपन्न..
*🛑 कोळपे जिल्हा परिषद मध्ये “भगवा सप्ताह” च्या गाव बैठका संपन्न..*
*🛑 विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती..*
*🛑जांभवडे च्या माजी सरपंच वैदेही गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला उ. बा. ठा शिवसेनेनेत प्रवेश*
*🛑जांभवडे युवासेना शाखाप्रमुख पदी राजेंद्र गुरव व मौदे युवासेना शाखाप्रमुख पदी पंढरीनाथ ढापले यांची करण्यात आली नियुक्ती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-१६:-* भगवा सप्ताह निमित्ताने कोळपे जिल्हा परिषद येथील जांभवडे,सौंदळ, मौदे, एनौटी व भुईबावडा या गावात गाव दौरा बैठका संपन्न झाल्या. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत विधानसभा निवडूकीच्या प्राश्वभूमी वर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या व संघटना बांधणीसाठी प्रचार कमेटी नेमण्यात आल्या. यावेळी जांभवडे शाखाप्रमुख पदी राजेंद्र गुरव व मौदे शाखाप्रमुख पदी पंढरीनाथ ढापले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जांभवडे गावच्या माजी सरपंच वैदेही गुरव यांच्यासह योगेश गुरव, राजेंद्र गुरव, बाबू राठोड, भिवाजी घाटकर, राजाराम गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात काळात कणकवली विधासभेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होऊन काम करूया. एक जुटीने काम केल्यास विजय हा निश्चित आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देखील मार्गदर्शन केले. भगवा सप्ताह निमित्ताने प्रत्येक गावा-गावात प्रचार कमेटी नेमून देण्यात आली आहेत. या कमेटी ने गावात जोमाने काम करणे गरजेचे आहे. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, योगेश गुरव, राजेंद्र गुरव, बाबू राठोड, भिवाजी घाटकर, राजाराम गुरव,शामसुंदर इंदुलकर, जगन्नाथ इंदुलकर,अक्षय इंदुलकर, राजू घागरे, प्रांजल इंदुलकर, सुरेखा चाळके, बाळा साहिल, बंड्या पांचाळ, सुरेश गुरव, वसंत मोटे,धनाजी नागम, जोन्सा मोटे,जगन्नाथ मोरे, विलास मोरे, रमेश मोरे, बाबा मोरे, प्रमोद मोरे , राजेंद्र मोरे, सखाराम गुरव, मनोहर मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

