कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

युवा पिढीने समर्पित भावनेने देशसेवेला वाहून घ्यावे -प्राचार्य डाॅ- गोविंद काजरेकर

*🛑युवा पिढीने समर्पित भावनेने देशसेवेला वाहून घ्यावे -प्राचार्य डाॅ- गोविंद काजरेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१६:-* जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना चिरंतन राहावी आणि भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढावी या भावनेने हर घर तिरंगा ही मोहिम संपूर्ण भारताभर राबवली जात आहे.युवा पिढीमध्ये देशाभिमान आणखीन वाढीला लावावा, विविध उपक्रमांच्या माध्यमातून या युवा पिढीला सहभागी करून घेत आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव दिला तर सक्षम राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग वाढेल ” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी येथे केले. “हर घर तिरंगा” या शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत येथील गोगटे-वाळके महाविद्यालयातील एन.सी.सी.आणि एन.एस.एस. विभागाच्यावतीने “हर घर तिरंगा” हे अभियान राबविण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डाॅ.काजरेकर हे बोलत होते.
देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर विविध घोषणा,देशाभिमान जागृत करणारे फलक, राष्ट्रीय ध्वज,यांचा सहभाग असलेली राष्ट्रभावना जागृत करणारी प्रभात फेरी महाविद्यालयातून काढण्यात आली.एन. एस.एस.विभाग आणि एन.सी.सी.विभागाच्या शिस्तबद्ध संचलनाने ही प्रभात फेरी नुकतीच कॉलेज परिसरातून बांद्यात काढण्यात आली . या फेरीचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.रश्मी काजरेकर,क्रीडा विभाग प्रमुख डॉ.एस. बी. शिरोडकर डॉ के.के. म्हेत्री एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.प्रसाद जाधव,प्रा.सुधीर न्हावेलकर,प्रा.डॉ. अनिल शिर्के आदि जणांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानांचे नियोजन करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!