शहरातले खंडणीचे लोण ग्रामीण भागात येऊ नयेत यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा; दिपक केसरकर

▪️सावंतवाडी शहरात जागोजागी बेकायदा स्टाॅल उभे करुन शहर बकाल करण्याचे काम..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.१३: शहरात खंडणी घेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. हे ग्रामीण भागातील जनतेने पहावे. ग्रामीण भागात हे लोण यावेत अशी आपली इच्छा नसेल तर महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात निधी आपण आणला मात्र जिल्हापरिषद विरोधकांकडे असल्याने तो निधी आपणच आणला असे भासविले जाते, आम्ही आणलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे काम फक्त विरोधक करत असल्याचा आरोप आमदार केसरकर यांनी केला.

सावंतवाडी शहरात व्यापार्यांना धमकावले जाते खंडणी वसूल केली जाते, जागोजागी बेकायदा स्टाॅल उभे राहिले आहेत. शहराचे रुप बकाल होत असल्याचा आरोप आमदार केसरकर यांनी केला.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “शहरातले खंडणीचे लोण ग्रामीण भागात येऊ नयेत यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा; दिपक केसरकर

  • January 13, 2021 at 7:21 am
    Permalink

    शहरात आता कोणाचे सरकार आहे????🤔🤔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!