कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आंबोली ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक गैरव्यवहार व आर्थिक अनियमियते बाबत कारवाई न झाल्याने अरुण जाधव यांचे उद्या उपोषण

*🛑 आंबोली ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक गैरव्यवहार व आर्थिक अनियमियते बाबत कारवाई न झाल्याने अरुण जाधव यांचे उद्या उपोषण*

*🛑 झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी वारंवार बसावे लागते उपोषणाला..*

*🛑चौकशीत दोषी आढळूनही कारवाई करण्यास एवढा दिरंग का?*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-१४:-* आंबोली ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक गैरव्यवहार व आर्थिक अनियमियते बाबत जिल्हा परिषदकडे केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने २४/०१/२०२४ च्या चौकशी अहवालवर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सर्व संबंधीतांवर दफ्तर दिरंगाई व अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ अन्वये कारवाइ व्हावी यासाठी १५ ऑगस्ट २०२४ रोजी मा. तहसिलदार कार्यालय सावंतवाडी येथे आंबोली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण चव्हाण उपोषणास बसणार आहेत.
आंबोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी केलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचार आर्थिक अनियमिततेबाबत सन २०१७ पासून वेळोवेळी तक्रार अर्ज व उपोषण अर्ज केलेले आहेत. पूरावे सुद्धा सादर केलेले आहेत. परंतू त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा केलेनंतर सुजीत द. यरवळकर विस्तार अधिकारी पं. स. सावंतवाडी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर तक्रार कामी आवश्यक ते सर्व पूरावे पृष्ठ क्रमांक एक ते पन्नास देखील सादर केलेले असून माझ्या सततच्या पाठपूराव्यानंतर व उपोषणानंतर श्री. रामचंद्र जंगले तत्कालीन विस्तार अधिकारी पं. स. कुडाळ यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन २४ जानेवारी २०२४ रोजी आपला चौकशी अहवाल मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि. प. सिंधुदुर्ग यांना सादर केलेला आहे. सदरचा अहवाल प्राप्त होऊन सुमारे सात महिने एवढा कालावधी उलटूनही दोषींवर कोणतीही कारवाई व कार्यवाही झाली नाही व या बाबत आपल्याला कहीही कळविणेत आलेले नाही. हि अत्यंत खेदजनक बाब असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे तत्कालिन भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी आर.एम. बहिराम ग्रा. पं. आंबोली यांचे अडवणूकिचे धोरणामुळे मला अनुसूचित जाती मधील दारिद्रय रेषेखालील व्यक्तीला शासकिय लाभांपासून आजतागायत गेली अनेक वर्षे सातत्याने वंचित ठेवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवून आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास देवून गावात अपप्रचार करुन सोशल मिडीयासारख्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी व सर्व संभंधितांनी आपली नाहक बदनामी केली आहे. माझ्या विरोधात ग्रामपंचायत इतिवृत्तामध्ये निधीची तरतूद करण्यासाठी बेकायदेशीर ठराव घेऊन मला नाहक मनस्ताप देऊन आफली घोर बदनामी केलेली आहे. मला शासकिय लाभांपासून वंचित ठेवल्याने माझे कधीही न भरून निघणारे असे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे आपल्याला शारिरीक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तत्कालिन भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी आर. एम. बहिराम ग्रा. पं. आंबोली वर बोगस चौकशी अहवाल तयार करणाऱ्या सुजीत द. यरवळकर विस्तार अधिकारी पं. स. सावंतवाडी यांनी व संबंधीतांनी आपली बदनामी करुन प्रचंड नुकसान व मानसिक त्रास दिलेप्रकरणी व कारवाईस टाळाटाळ केल्याप्रक आणी दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ अन्वये दि. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत गुन्हे दाखल होऊन कारवाई न झाल्यास आपल्याला नाईलाजास्तव १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्राजासत्ताक दिनी शासनाला तसेच जिल्हा प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गावापासून दूर असल्याने तहसिलदार कार्यालय सावंतवाडी यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागणार आहे. आपल्या उपोषणामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.
असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!