अपघातात गंभीर जखमी हेमलता देसाई यांचे निधन..
*🛑 अपघातात गंभीर जखमी हेमलता देसाई यांचे निधन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-१४:-* बांदा निमजगा येथे ‘हिट अँड रन’ मध्ये गंभीर जखमी झालेल्या सौ. हेमलता मनोहर देसाई (वय ७०, रा. कळणे) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. संशयित मोटारसायकलचालक अद्यापही मोकाट आहे. त्याचा तपास लावण्यात बांदा पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. कळणे सरपंच अजित देसाई यांच्या मातोश्री हेमलता देसाई व त्यांच्या जाऊ सौ. वैशाली देसाई १२ जुलै रोजी बांदा येथे नातेवाईकांकडे आल्या होत्या. निमजगा येथून बांदा बसस्थानकाकडे चालत येत असताना एका मोटारसायकल चालकाने त्यांना धडक दिली होती. अपघातात जखमी या दोन्ही महिलांना जखमी अवस्थेत सोडून – त्या मोटारसायकलस्वाराने तेथून पळ काढला होता. महिनाभर हेमलता देसाई यांच्यावर गोव्यात उपचार सुरू होते. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. चार दिवसांपूर्वीच त्यांना कळणे येथे घरी आणण्यात आले होते. तेथेही त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पश्चात पती, माजी सरपंच मनोहर फक्रोजीराव देसाई, मुलगे कळणे सरपंच अजित तसेच भूषण, सुना, नातवंडे, दिर, भावजय असा परिवार आहे. संशयित मोटारसायकलस्वाराचा शोध
घेण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. पोलिसांनी तपासाची गती वाढवून संशयित आरोपीला अटक करावी. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस मुख्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा अजित देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे. हेमलता देसाई यांनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेऊन स्वातंत्र्य सैनिक म्हणून बहुमान मिळविला होता.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

