कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीतर्फे “हर घर तिरंगा” रॅली-

*🛑कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीतर्फे “हर घर तिरंगा” रॅली-*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१४:-* केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वतंत्र दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा या मोहिमेचा एक भाग म्हणून कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना NCC विभाग तसेच शालेय विद्यार्थी यांनी सावंतवाडी शहरातून प्रभात फेरी काढत नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेची माहिती करून दिली. प्रभात फेरीची विद्यालयाच्या पटांगणातून सुरुवात झाली उभा बाजार विठ्ठल मंदिर नगरपालिका. रामेश्वर प्लाझा या मार्गाने प्रभात फेरीची सांगता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात माजी सैनिक यांचा सत्कार करून झाली. यावेळी उच्च माध्यमिक विभाग अकरावी बारावी माध्यमिक विभाग इयत्ता सातवी प्रशालेचे विद्यार्थी तसेच शिक्षक श्री.यु.आर. पाटील, एनसीसी अधिकारी गोपाळ गवस, क्रीडाशिक्षक निलेश धारगळकर, सहाय्यक शिक्षिका एम.एम.कदम, श्रीम.सुर्वे मॅडम, दळवी मॅडम यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!