असिस्टंट गव्हर्नर डॉ.विद्याधर तायशेटे यांचे संजीवनी हॉस्पिटल कणकवली व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या वतीने ट्रॅफिक पोलीस यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर..
*🛑 असिस्टंट गव्हर्नर डॉ.विद्याधर तायशेटे यांचे संजीवनी हॉस्पिटल कणकवली व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या वतीने ट्रॅफिक पोलीस यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१४:-* सिंधुदुर्ग जिल्हा रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर (A.G.) डॉक्टर विद्याधर तायशेट्ये यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने आज दि .१३ ऑगस्ट २०२४ रोजी डॉटर तायशेटे यांचे संजीवनी हॉस्पिटल कणकवली व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हायवे पोलीसांसाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.वाहतूक पोलीस हे दिवसभर उन्हा-तान्हात उभे राहून वाहतूक व्यवस्था व रस्ता सुरक्षा व्यवस्था पाहून जनतेची सेवा करीत असतात .महत्त्वाचे सण, उत्सव ,जत्रा,मंत्री -अधिकारी यांचे दौरे ,कोकणात नुकताच येणारा गणपती उत्सव या वेळी वाहतूक व्यवस्था सांभाळताना त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत असतो व त्यामुळेच त्यांच्याकडून स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष होत असतो .त्यामुळे आपले वाहतूक पोलीस आरोग्य दृष्टीने फिट असावेत व त्यांनी आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी या दृष्टीने रोटरी क्लब सिंधुदुर्गचे असिस्टंट गव्हर्नर डॉ .विद्याधर तायशेटे यांचे संजीवनी हॉस्पिटल कणकवली व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले .
याचा सुमारे ५० वाहतूक पोलीस व अधिकारी यांनी लाभ घेतला ,स्वतः डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी सर्वांची आरोग्य तपासणी केली व त्यांच्या संजीवनी हॉस्पिटल च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .
शिबिराचे उद्घाटन डॉ.विद्याधर तायशेटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी केले व उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केले या वेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे सचिव अरुण मालणकर ,रोटरी प्रथमेश सावंत पोलीस उपनिरीक्षक(वाहतूक शाखा) रामचंद्र गोसावी व अनेक वाहतूक पोलीस उपस्थित होते.वाहतूक पोलिसांसाठी डॉ .तायशेटे व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून वाहतूक पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल वाहतूक पोलिसांच्यावतीने सर्वांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

