आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

ॲड. संग्राम देसाई यांच्या संकल्पनेतुन न्यायीक अधिकाऱ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळ्यासह सनद प्रदान समारंभ १६ जानेवारी रोजी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१२: सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा करीताचे पालक सदस्य ॲड. संग्राम देसाई यांच्या संकल्पनेतुन, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि नामदार उच्च न्यायालय मुंबईचे विद्यमान न्यायमुर्ती सुरेंद्र पंढरीनाथ तावडे व सिंधुदुर्ग जिल्हयाचे मुळ रहिवासी असलेले व सध्या महारष्ट्रात विविध ठिकाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या न्यायीक अधिकाऱ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा तसेच वकीली व्यवसायात नव्याने पदार्पण करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हयातील वकीलांना सनद प्रदान समारंभ दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता शरद कृषी भवन सिंधुदर्गरी-ओरोस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.

या समारंभास विशेष अतिथी म्हणुन बार कौन्सील ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष ॲड. सतिश देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या संपूर्ण समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्राने गोवा बार कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्ष ॲड. गिरीश गिरकर, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे  सहसचिव ॲड. सतीश खानोलकर, ॲड. अमोल मालवणकर सचिव :- सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्ष ॲड. वेदिका राऊळ ॲड. प्रकाश बोडस, ॲड. राजीव बीले, ऍड. उमेश सावंत कोषाध्यक्ष :- सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन ऍडराजीव बिले, ऍड. उमेश कोळकर, ऍड नीलिमा गावडे, ऍड सम्राट देसाई, ऍड. अभिषेक गोगटे, ऍड. नारायण गोडकर, ऍड सौ. निलीमा गावडे, ऍड  सम्राट देसाई, ऍड. अभिषेक गोगटे व सिंधुदुर्ग जिल्हा हा बार असोसिएशन सदस्यांनी केले आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!