अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश
*🛑अमर पाटील यांचे MH -SET परीक्षेत यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१०:-* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा येथील शिक्षक *श्री अमर पांडुरंग पाटील* हे महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षेत *शिक्षणशास्त्र* विषयात त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केलेले आहे.7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.सेट विभागाकडून ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला.
*श्री.अमर पाटील यांनी यापूर्वी विद्यापीठांकडून आयोजीत करण्यात आलेल्या M.A.(English)-91%,M.A.Ed.-82%,B.Ed-94.25%* गुण मिळवत *आऊटस्टँडिंग ग्रेड*(‘ओ’ श्रेणी) संपादन केली आहे.त्यांनी संगणकशास्त्राचाही विशेष अभ्यास केला आहे.
जि.प. प्राथ.शाळा म्हापण खालचावाडा येथे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शाळेचा अभूतपूर्व कायापालट केला. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

