कणकवलीकोकणमहाराष्ट्र

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेतील २ री व ३ री मधील गुणवंत विद्यार्थी गोवा सायन्स सेंटरच्या भेटीला

*🛑युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेतील २ री व ३ री मधील गुणवंत विद्यार्थी गोवा सायन्स सेंटरच्या भेटीला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली , दि-१०:-* युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ मधील २ री व ३ री इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा १० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी गोवा सायन्स सेंटर येथे भेटीसाठी घेऊन जाण्यात आले. या सहली दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना पणजी येथील लायब्ररी आणि केसरी ॲक्वेरीयम ला भेटीचा आनंद मुलांना देण्यात आला .
.*युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते* शालेय अभ्यासा सोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण जागृत व्हावा या उद्देश्याने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर सोबतच आशिया खंडातील सर्वात मोठी लाइब्रेरी, केसरी ऍक्वेरीयम अशा पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आला गोवा सेंटर साठी सहभागी विद्यार्थ्यांची नावे
*इयत्ता 2 री*
1.स्वराध्या निलेश पेडणेकर, मठ नंबर एक , वेंगुर्ला
2.शांभवीउत्तम मोहिते, पडेल गावकरवाडी, देवगड
3.सन्मतीश अमर पाटील, म्हापण खालचा वाडा
4 .रिषभ नागेश जाधव, कसाल कुंभारवाडी
5.नम्रता नंदकुमार सोनटक्के, आचरे पिरावाडी, मालवण
*इयत्ता 3 री*
1.उत्कर्ष उत्तम तानवडे, शासकीय वसाहत कोनाळकट्टा
2.आराध्या अमोल आपटे, सुधाताई वामनराव कामत विद्यालय
3.पियुष विजय लाड,नेरुळ शिरसोस
4.रेयांश संदीप कोळसुलकर, वेंगुर्ला नंबर ३ 5.रुद्रा राहुल कानडे,, कुडाळ पडतेवाडी या आधी 18 जून ते 21 जून 2024 या कालावधीत 4 थी, 6 वी व 7 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात आले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!