महाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाची येथेच्छ धुलाई

*🛑अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाची येथेच्छ धुलाई*

*🛑न्यूसबनिसवाडा डोंगरे पाणंद रस्त्यावर पकडून दिला चोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी गोठण परिसरात राहणाऱ्या एका अकरा वर्षिय अल्पवयीन मुलीला भर रस्त्यावर अडवून छेड काढल्या प्रकरणी बाहेरचा वाडा परिसरात राहणाऱ्या एका युवकाची मुलीच्या आईने व नागरिकांनी येथेच्छ धुलाई करुन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.मात्र सदरचा युवक सतरा वर्षाचा असल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोठण परिसरात राहणारी अकरा वर्षिय अल्पवयीन मुलगी दुकानात जात होती,तीला एकटी जात असल्याचे पाहून त्या युवकाने आपली गाडी थांबवून तीला मागून पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या छोट्या मुलीने आपल्या शेजारीच असलेल्या घरात जाऊन आईला ही घटना सांगितली आईने आपली दुचाकी बाहेर काढून त्या युवकाचा पाठलाग केला व ग्रामस्थांच्या मदतीने पकडून येथेच्छ धुलाई केली.त्याला डोंगरे पाणंद रोडवर पकडले आपली दुचाकी पळवत असताना रस्ते माहिती नसल्याने भरधाव गाडी चालविण्याच्या नादात विद्रूत खांबावर ठोकली व नागरिकांच्या तावडीत सापडला त्याची यथेच्छ धुलाई करुन त्याच्या आई वडिलांना बोलविण्यात आले ग्रामस्थांच्या समोर आईनेही आपल्या त्या कारट्या मुलाई धुलाई केली,पोलिसांना बोलावून त्याच्या ताब्यात देण्यात आले,मात्र सदरचा युवक सतरा वर्षाचा असल्याने जबाब नोंदवून समज देऊन सोडून देण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!