दरोड्यातील संशयित पुणे पोलिसांच्या ताब्यात
*🛑 दरोड्यातील संशयित पुणे पोलिसांच्या ताब्यात
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०९:-* आंबोली येथे पोलिसांनी जेरबंद केलेल्या पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवरील दरोड्यातील संशयितांना मंगळवारी पुणे पोलिसांनी सावंतवाडी न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेतले. संशयित अल्ताफ खान, गोविंद दिनवाणी व राजू राम विष्णू (सर्व रा. राजस्थान) या तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यात ताब्यात मिळावे, यासाठी पुणे पोलिसांनी सावंतवाडी न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला. न्यायालयाने त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश केले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.पुणे हिंजवडी येथे एका सराफी दुकानावर दरोडा टाकून तिघे संशयित आपल्या कारने गोव्याच्या दिशेने पसार झाले होते. त्यांचा शोध पुणे पोलीस घेत असता त्यांचे लोकेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाले. त्यानुसार पुणे पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांना माहिती दिली. संशयित गोवा येथे मौजमजा करून बावळाट- आंबोली मार्गे पुणे येथे येत असल्याचे समजले. सावंतवाडी- आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात सापळा रचून दरोडेखोराना जेरबंद केले. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कारच्या घेतलेल्या झडतीत दोन रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे व दागिने मिळाले. या प्रकरणी तिघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर दरोड्याचा गुन्हा पुणे पोलीस ठाण्यात दाखल असल्याने त्या गुन्ह्याच्या तपासकामी पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात मिळावे, यासाठी सावंतवाडी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजूर करून संशयितांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*