कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

सासोली गावाप्रमाणे आरोंदा, रेडी तसेच सावंतवाडी तालुक्यातील काही भागांतील ग्रामस्थांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी विशाल परब यांनी पुढाकार घ्यावा ; उपजिल्हाध्यक्ष मनसे कुणाल किनळेकर

*🛑सासोली गावाप्रमाणे आरोंदा, रेडी तसेच सावंतवाडी तालुक्यातील काही भागांतील ग्रामस्थांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी विशाल परब यांनी पुढाकार घ्यावा ; उपजिल्हाध्यक्ष मनसे कुणाल किनळेकर*

*🛑सासोली येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणी ग्रामस्थांना विशाल परब यांचा पाठींबा हा व्यवसायीक हेव्याच्या हेतूने तर नसावा ना? किनळेकर यांचा टोला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* परप्रांतीयांकडून अधिकाऱ्यांना हाताशी धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी विक्री व्यवहार सुरू आहेत. आणि याबाबत स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पत्रकार तसेच इतर सर्व माध्यमांसमोर जिल्हाधिकारी यांना खडेबोलही सुनावले होते. ज्या प्रकारे सासोली ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायामुळे असे फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत तशाच चुकीच्या पद्धतीचे जमीन खरेदी विक्रीचे प्रकार आरोंदा, रेडी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतरही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत तेथील स्थानिक नागरिकांना जमीन मालकांना आवाहन करत आहोत की,असे काही प्रकार आपल्या बाबतीत किंवा आपल्या आजूबाजूला घडत असतील तर आमच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे विशाल परब यांनी जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या जमिनीच्या व्यवहाराहांबाबत पालक मंत्र्यांमार्फत आयोजित जनता दरबारात आवाज उठवावा असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मनसे कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगीतले आहे.
तसेच सासोली येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणी ग्रामस्थांना विशाल परब यांचा पाठींबा हा व्यवसायीक हेव्याच्या हेतूने तर नसावा असा टोला देखील मनसेचे कुणाल किनळेकर यांनी लगावला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!