ओरोस जैतापकर कॉलनी उड्डाण पुलावरील बस थांबा हटवा
*🛑 ओरोस जैतापकर कॉलनी उड्डाण पुलावरील बसथांबा हटवा ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴तळेरे, दि-०७:-* मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस उड्डाण पुलावरील जैतापकर कॉलनी येथे सुरू असणारा एसटी बस थांबा हा अपघातास कारणीभूत ठरणारा बनला आहे. त्यामुळे तो उड्डाण पुलावरील बस थांबा तातडीने हलवून सर्व्हिस मार्गावर सुरू करावा, अशी मागणी ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष नाईक यांनी केलीय. हा बस थांबा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे. त्याठिकाणी बस थांबण्यासाठी ‘बस वे’ नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात सतत ये-जा सुरू असते. उड्डाण पुलावरून तर ये-जा करणारी वाहने भरधाव वेगाने धावतात. या उड्डाण पुलावर सध्या सुरू असलेला बस थांबा अपघातास
कारणीभूत ठरणारा बनला आहे. उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूला बस वे नसल्यामुळे रस्त्यावर अचानक बस थांबल्यास मागून येणारे वाहन हे थांबलेल्या बसवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून अपघात होण्याचा संभव आहे. तसेच या बस थांब्यावर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने हायवेवरच बसची वाट पाहत उभे असतात. उड्डाण पुलावरील अपघातास कारणीभूत ठरणारा एसटी बस थांबा ताबडतोब बंद करून तो सर्व्हिस रोडवर बस वे करून’ हा बस थांबा सुरू करावा तसेच प्रवाशांसाठी पीक अप शेड उभारावी, अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष नाईक यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_