दरोड्यातील संशयितांना न्यायालयीन कोठडी..
*🛑 दरोड्यातील संशयितांना न्यायालयीन कोठडी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०७:-* आंबोली येथे पुणे- हिंजवडी येथील एका सराफी दुकानातील दरोड्यातील जेरबंद केलेले व पोलीस कोठडीत असलेल्या राजस्थान येथील तिघा संशयितांना मंगळवारी सावंतवाडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अल्ताफ खान, गोविंद दिनवाणी व राजुराम बिष्णोई या तिघांनी पुणे येथे सराफी दुकानात दरोडा टाकून पलायन केल्याची कुबली अटकेतील संशयितांनी सावंतवाडी पोलिसाना दिली. या तिघांनी दरोडा टाकून पलायन करताना त्याना आंबोली पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले होते. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर आपली कार घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या कारच्या झडतीत दोन रिव्हॉलव्हर, जीवंत काडतुसे व दागिने असा मुद्देमाल सापडून आला होता. सदरच्या दागिन्याची खातरजमा केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याजवळ सापडलेली रिव्हॉल्व्हर बेकायदेशीर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने त्याना न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_