कोकणशासकीयसावंतवाडी

कोकण रेल्वे स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचे ९ ऑगस्ट रोजौ उध्दघाटन-राजन तेली

*🛑’*कोकण रेल्वे स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचे ९ ऑगस्ट रोजौ उध्दघाटन-राजन तेली*

*🛑मोठ्या संख्येने नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि.०७:-*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार आमदार नारायण राणे यांच्या प्रयत्नाने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थिती 9 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड येथे संपन्न होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे माजी आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजन तेली यांनी केले आहे.
रेल्वे स्टेशनच्या आतील भागाचे नूतनीकरण व अत्याधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे ,तसेच रेल्वे टर्मिनेशन बाबतीतही प्रयत्न सुरू आहेत,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षम पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सदरचे काम मार्गी लागले आहे ,अन्य ठिकाणचीही रेल्वे स्थानकाची कामे युद्धपातीवर सुरू असून कोकणातील प्रत्येक रेल्वे स्थानकावरील रेल्वे स्टेशनचा कायापालट झालेला सर्व रेल्वे प्रवाशांना लवकरच पाहायला मिळणार आहे, युती शासनाचे हे महत्त्वपूर्ण काम केले असून गेल्या अनेक वर्षांची मागणी त्यामुळे पूर्ण होत आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण अंतर्गत भागातील पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर पालकमंत्री व खासदार नारायण राणे यांचा भर असून लवकरच तेही काम मार्गी लागणार आहे,अशी माहिती राजन तेली यांनी दिली आहे,
त्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांनी भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, यांचे आभार मानले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!