अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करा !
*🛑अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०७:-* कोकणात स्पर्धा परीक्षांचे सकारात्मक वातावरण तयार झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी भीती मनात ठेवू नये. अकरावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करायला हवी. मग नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवादक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांनी केले. कणकवली कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करिअर कट्टा आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रात रेडकर बोलत होते. जिल्हाभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेिडकर यांनी केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, तलाठी, स्टाफ सिलेक्शन, सीआयडी, एसआयडी, बीएसएफ, पोलीस, प्राध्यापक, सीए आदी परीक्षांच्या तयारीविषयी मार्गदर्शन केले. त्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते स्वागत झाले. प्राचार्य युवराज महालिंगे, करिअर कट्टाचे विभागप्रमुख डॉ. बी. एल. राठोड, केंद्र समन्वयक नूतन घाडीगावकर, प्रा. अविनाश पोरे आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_