स्वयंपाकी संघाचा १३ रोजी मोर्चा..
*🛑 स्वयंपाकी संघाचा १३ रोजी मोर्चा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०७:-* शिक्षण विभागाने १ ऑगस्टपासून शालेय मुलांना देण्यात येणाऱ्या आहारामध्ये बदल केला आहे. मात्र, हा बदल करताना कोणताही विचार केला नाही. स्वयंपाकी यांच्यावर सदर आहार पुरविण्याबाबत सक्ती केली जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंपाकी या प्रकारामुळे त्रस्त झाल्या आहेत. शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात असा प्रकार घडत आहे. त्यामुळे येत्या १३ ऑगस्टला जिल्ह्यातील स्वयंपाकी संघ जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. १ ऑगस्टपासून नव्याने शालेय भोजनामध्ये पाककृतींचा समावेश केला आहे. या पाककृतींचा समावेश करताना खर्चामध्ये कोणतीच तरतूद केली गेली नाही. त्यामुळे स्वयंपाकीणी यात भरडली जात आहेत. शासनाने १ जून २०२४ पत्रक काढून शालेय मुलांना माध्यान्ह भोजनात रोज खिचडी आणि डाळ भात याऐवजी चणा मसाला, व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात आणि पूरक आहार म्हणून खीर देण्याचे पत्रक काढले. यासाठी दूध पावडर आणि गूळ किंवा साखर शासनाकडून मिळेल अशी अपेक्षा होती. सरकारने तसे काहीच केले नाही. याबाबत १५ जुलैला पाककृती समितीची सभा ओरोसमध्ये झाली. याबाबत काहीच विचार न करता १ ऑगस्टपासून नवीन पाककृती मुलांना दिली पाहिजे, असे परिपत्रक शिक्षणाधिकारी यांनी शाळांना पाठविले. स्वयंपाकी म्हणून दरमहा अवघे २५०० रूपये मानधनावर काम करणाऱ्या स्वयंपाकींना हेडमास्तर आणि शालेय व्यवस्थापन कमिटीने नवीन पत्रकानुसार आहार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा कमिटीने स्पष्ट भूमिका घेऊन दूध व गूळ याचा खर्च स्वयंपाकी सोडून इतर यंत्रणेने करावा, असे स्पष्ट करायला हवे होते. याबाबत दाद मागण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर स्वयंपाकी संघाचा मोर्चा आयोजित केला आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन स्वयंपाकी संघाच्या अध्यक्ष कमलताई परुळेकर आणि उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
