बांदा शहरातील बांगलादेशी कामगारांच्या नोंदी ठेवा!.
*🛑 बांदा शहरातील बांगलादेशी कामगारांच्या नोंदी ठेवा!..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-०७:-* बांदा शहरात मोलमजुरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची पूर्णपणे शहानिशा, खात्री करावी तसेच त्याचा आधारकार्ड पुरावा हां तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करून त्याची सविस्तर माहिती द्यावी. याबाबत आपण आपल्या स्तरावर उचित व तात्काळ कार्यवाही करावी, अशी लेखी मागणी बांदा शहरातील नागरिकांनी मंगळवारी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरात अनेक परप्रांतीय चेहेरे हे मोठ्या संख्येने दृष्टीस पडत असून भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आपली स्थानिक पिढी ही अल्पसंख्याक म्हणून गणली जाईल. यासाठी अशा परप्रांतीय बांगलादेशीचा शोध घ्यावा तसेच घर मालकांना भाडेकरू ठेवताना वरील नियमांबाबत अवगत करावे व सक्त सूचना द्याव्यात. पोलीस निरीक्षक बडवे म्हणाले, आपल्या लेखी मागणीनुसार यासंदर्भात ग्रामपंचायतला पत्र देण्यात येईल. यावेळी केदार कणबर्गी, साईप्रसाद काणेकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, भूषण सावंत, गौरी बांदेकर, सुदन केसरकर, शैलेशकेसरकर, निलेश मोरजकर, शैलेश लाड, नंदादीप केळुस्कर, प्रथमेश पडवळ, विराज देसाई, जयप्रकाश सावंत, संदीप नार्वेकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
